{
  "village_code": "272000100257450000",
  "village_name": "चिरापाली",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:32:32Z",
  "surveys": [
    "184",
    "98/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा हरसुल ता. त्र्यंबकेश्वर\nलिहुन देणार : उत्तम राजाराम भोये   रा. चिरापाली यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 184,98/1 क्षेत्र 0.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम राजाराम भोये   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 06/2024 दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंबादास यादव दळवी"
}
