{
  "village_code": "272000100257760000",
  "village_name": "नांदुर्कीपाडा",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:32Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nबाजूस दाखल शेतजमिनीवर श्री तुषार गंगाराम महाले यांनी अर्ज दिला कि मौजे नांदुर्कीपाडा, ता. त्रिंबकेश्वर, जि. नाशिक येथिल शेतजमीन मिळकत गट न 287 ही त्यांचे नावावर दाखल असून महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क्र.458/ल 6 , दिनांक- 25/09/1992 अन्वये लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत मालमत्तेमध्ये महिलांना पुरुषांबरोबर सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करणे बाबत परिपत्रक असल्याने त्यांच्या पत्नीचे नाव सौ. कल्पना तुषार महाले हिचे नाव गट न 287 मध्ये सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, विवाहनोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड व पोलीस पाटील दाखला दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "ज्योती हिरामण घोरपडे"
}
