{
  "village_code": "272000100257860000",
  "village_name": "सोमनाथनगर",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 280,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:50Z",
  "surveys": [
    "69/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:- रमेश वामन जाधव ,सुषमा रमेश जाधव (खाता क्रमांक :- 1054)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 69/अ लागवडीयोग्य क्षेत्र 2.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- मनिष सतिश लांबे ,साहील सतिश लांबे (खाता क्रमांक :-1062 )यांना दुय्यम निबंध‍क दु.नि. त्रिंबकेश्र्वर यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2487 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 4000000.00घेउन खरेदी दिली. सदर खरेदी देणार घेणार बिगर आदिवासी असून खरेदी घेणार न. 1.मनिष सतिश लांबे व खरेदी घेणार 2. साहिल सतिश लांबे यांनी शेतकरी पुरावा म्हणुन त्यांचे वडील सतिष मुरलीधर लांबे मौजे गोवर्धन ता. जि.नाशिक येथिल गट नं 110/2 चा 7/12 उतारा सोबत जोडला आहे .सबब अर्ज,sro कडून ऑनलाईन दस्त प्राप्त झालेवरोन व सुची क्रं 2 ची नक्कल, खरेदीखताच्या दस्ताची नककल वरोन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कांचन सुभाष पवार"
}
