{
  "village_code": "272000100257970000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1016,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:38:23Z",
  "surveys": [
    "40"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:- लकांबाई रामदास निपुंळगे रा. (खाता क्रमांक204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक40, लागवडीयोग्य क्षेत्र 6.2030 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 5.8040 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3990 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :-मुकुंद रमेश नंदनवार ,राजेंद्र रमेश नंदनवार ,राधेशाम रमेश नंदनवार ,विजयकुमार रमेश नंदनवार - - -, (खाता क्रमांक :-376)गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 5.8040 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3990 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2009 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5309500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nजमीन खरेदी घेणार हे शेतकरी असून हिंदू हलबा या आदिवासी जमातीचे आहेत.\nमाननीय अपर जिल्हाधिकारी, नाशिक आदेशाद्वारे कक्ष-4/कुका-5/एस.आर/74/2021, नाशिक, दिनांक 02/07/2026\nमौजे नांदगाव को. गट क्र.40 चे क्षेत्र 11 है. 60.80 आर.चौ.मी. + पो. ख. 0 हे. 79.80 आर.चो.मी. असे एकुण क्षेत्र 12 है. 40.60 आर.चौ. मी., आकार रु. 11.00 पे. यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी व मालकीचे क्षेत्र 5 हे. 80.40 आर, चौ.मी. पो. ख. 0 हे. 39.90 आर.चौ.मी. असे एकुण विक्री क्षेत्र 6 हे. 20.30 आर.चौ.मी., आकार रु. 5.50 पै. ही मिळकत लंकाबाई रामदास निपळुंगे यांनी धारण केलेली जमीन श्री. राजेंद्र रमेश नंदनवार, श्री. विजयकुमार रमेश नंदनवार, श्री. मुकुंद रमेश नंदनवार व श्री. राधेशाम रमेश नंदनवार यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) नुसार खालील अटी व शर्तीवर अधीन राहन कृषिक प्रयोजनार्थ विक्री करणेस परवानगी देत आहे.\nअटी व शर्ती\n1. लंकाबाई रामदास निपळुंगे यांची जमीन श्री. राजेंद्र रमेश नंदनवार, श्री. विजयकुमार रमेश नंदनवार, श्री. मुकुंद रमेश नंदनवार व श्री, राधेशाम रमेश नंदनवार यांनाच विक्री करता येईल.\n2. श्री. राजेंद्र रमेश नंदनवार, श्री. विजयकुमार रमेश नंदनवार, श्री. मुकुंद रमेश नंदनवार व श्री. राधेशाम रमेश नंदनवार यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन भोगवटादार वर्ग -1 म्हणुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.\n3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनुः जमातीना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील.\n4. खरेदीदस्तावर धारक / सहधारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.\n5. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n6. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र\nसदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.\n8. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमोत्र मागणी करता येणार नाही.\n9. सदर जमीनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.44,00,000/- ही असून मुल्यांकनाची रक्कम रु.53,09,500 एवढी आहे. साठेखतातील व्यवहाराच्या रक्कमेपेक्षा मल्यांकनाची रक्कम जास्त असल्याने ती जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रू.53,09,500/- (अक्षरी रक्कम त्रेपन्न लाख नः हजार पाचशे रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतरे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये.\n10. प्रस्तुत मिळकती संबंधित भुधारकाचे एकुण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवुन निश्चित केलेले संपादः पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी भुधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तांतरणानंतर नवौ भुधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकुण क्षेत्र लागु असलेल्य स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नी भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.\n11. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n12. इतर अधिकारातील कर्ज बोजाबाबत संबंधित वित्तीय संस्थेचा नाहरकत दाखला खरेदीदस्तात समावि करुन खरेदीदस्त नोंदणीकृत करण्यात यावे\n13. तहसीलदार त्र्यंबकेश्वर / ग्राम महसूल अधिकारी, नांदगांव यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेले रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खा करावी. त्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.\n14. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निर्बंध लागू राहतील.\nअ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म)-1961\nब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948\nड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम-1974 (1974/35)\nई) सदरची परवानगी फक्त याच कायदयातंर्गत देण्यात आली आहे.\nया संबंधीत नागरी जमिन (कमाल) मर्याद विनियमन) अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकसी अंती निष्पन रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.",
  "talathi": "रोहिणी निवृत्ती मोंढे"
}
