{
  "village_code": "272000100257980000",
  "village_name": "तोरंगण (हसुल)",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 395,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:08Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nनोंदीचा प्रकार:-अनु-जमाती पात्र वनजमीन पट्टेधारक\nमा.तहसीलदार त्र्यंबकेश्वर जि नाशिक यांचेकडील कार्यवाही पत्र क्र.कुका/ईम्युटेशन/कावि/10/2026 दिनांक-02/02/2026 अन्वयेअनुसूचित जमाती व इतर पारंपारिक जंगलवासी (वनहक्कांची मान्यता)अधिनियम २००६ व २००८.(पहा नियम(८)(ज)सुधारित नियम २०१२.अन्वये मौजे-तोरंगण ह.ता.त्र्यंबकेश्वरजि.नाशिक.येथील अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक जंगलवासी (वनहक्कांची मान्यता)अधिनियम २००६ व २००८.सुधारित नियम २०१२.नुसार ताब्यात असलेल्या वन जमिनीचा मालकी हक्क यानुसार पात्र दावेदारांची नावे दाखल करणे कामी महारष्ट्र शासन.महसूल व वन विभाग,शासन परिपत्रक क्र.एस-10/2011/प्र.क्र.175/फ-,दिनांक २ जानेवारी २०१२ च्या आदेशान्वये मौजे-तोरंगण ह.ता.त्र्यंबकेश्वर.जि.नाशिक येथील रहिवासी असून त्यांचे वन जमिनीवरील अतिक्रमण मौजे- तोरंगण ह .ता.त्र्यंबकेश्वर.जि.नाशिक येथील वनजमिनीवरती आहे.त्याअन्वये वन हक्क दावेदारांची नावे तपशील खालील प्रमाणे.\nअ.क्र.पात्र वन पट्टे धारकाचे नाव. गाव. मंजूर दावा क्र. वनजमीन गट न. मंजूर क्षेत्र.\nहे. आर.\n१) तुकाराम रावजी पाडावी. तोरंगण ह . जि.प्र.क्र.त्र्यंबकेश्वर/१५५५/२०१०. 231 पै. 00 हे 80 .आर.\nयशोदा तुकाराम पाडवी.\nआदेशातील पुढील अटी व शर्तीला अधीन राहून वन हक्क देण्यात येत आहे.अटी शर्ती खालील प्रमाणे.\n१)सदर वन हक्क हा वारसा गामी असेल.म्हणजे वनहक्क प्रदान केलेली व्यक्ती मयत झाल्यास सदर जमिनीवरील हक्क त्याच्या वारसांना म.ज.म.अधि.१९६६.नियमातील तरतुदीनुसार हस्तांतरित होईल.\n२)सदर वन हक्क वारसा व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस हस्तांतरीत करता येणार नाही.\n३)वनहक्क धारण करणारी व्यक्ती सदर वनहक्क जमीन भोगवटादार -२ पद्धतीने धारण करतील.\n४)वनहक्क धारण करणारी व्यक्तीस बँकेकडून कर्ज घेणे कामी ना हरकत परवानगीची आवश्यकता राहणार नाही.मात्र घेतलेल्या कर्जाची नोंद इतर अधिकारता त्याच व्यक्तीच्या नावे दाखल करून घ्यावी लागेल.\nवरील अटी व शर्तीला अधीन राहून मौजे-तोरंगण ह .ता.त्र्यंबकेश्वर.जि.नाशिक,येथील वनहक्क धारकांचे गट नं 231 मध्ये नोंद दाखल केली असे.वन पट्याची छायांकित प्रत, दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भगीरथ पंढरीनाथ टोपले"
}
