{
  "village_code": "272000100258020000",
  "village_name": "माळेगांव",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:41:50Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nनवनाथ गणपत कसबे यांस संमती देणार शुभम नवनाथ कसबे, सानिका नवनाथ कसबे अपाक आई प्रियांका, प्रियांका नवनाथ कसबे रा. माळेगांव(खाता क्रमांक1654) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3075 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेझान नविद शेख ,सफा नविद शेख - - -, (खाता क्रमांक :-1782)गट/सर्व्हे क्रमांक 11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3025 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2356 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदी देणार व घेणार हे बिगर आदिवासी असून शेतकरी आहेत. खरेदी घेणार यांनी मौजे- अंबोली ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील गट क्र. 97/4 हा 7/12 शेतकरी पुरावा म्हणून दस्तासोबत जोडला आहे.\nनोंद. अर्ज, सूची क्रमांक-2, खरेदी खताच्या नक्कल वरून",
  "talathi": "सागर विश्वनाथ वाघ"
}
