{
  "village_code": "272000100258030000",
  "village_name": "रोहीले",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:43:41Z",
  "surveys": [
    "17/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, शाखा त्रिंबकेश्वर\nलिहुन देणार : चेतन झुंबर तिदमे रा. रोहीले यांनी दिनांक 19/09/2026 प्रमाणे कॅनरा बँक, शाखा त्रिंबकेश्वर यांचेकडून रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/2 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चेतन झुंबर तिदमे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक charge/2026/KCC/25 दिनांक 19/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सागर विश्वनाथ वाघ"
}
