{
  "village_code": "272000100258130000",
  "village_name": "अंबई",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 943,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:26:22Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार:-\nपोपट पांडू भूतांबरे ,सुरेश रामा भूतांबरे - - -रा. अंबोली(खाता क्रमांक890) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरेंद्र बुधाजीराव चौरे , (खाता क्रमांक :-902)गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2332 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1095600 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे सापगाव, ता. त्र्यंबकेश्वर , जि. नाशिक येथील गट क्र 25/2 चा 7/12 उतारा जोडला आहे. नोंद अर्ज, सूची क्र 2, दुय्यम निबंधक यांच्याकडील ऑनलाईन प्राप्त दस्त व खरेदीखताची छायांकित प्रत वरून केली असे.\nखरेदी देणार घेणार दोघेही आदिवासी असून मा. अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांचेकडील आदेश क्र. कक्ष-4/कुका-5/एस.आर./131/2026 दिनांक- 09/09/2026 नुसार मौजे अंबई ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील गट नं. 19 चे क्षेत्र 3 हे. 74 आर व पो. ख. 0 हे. 10 आर असे एकुण क्षेत्र 3 हे. 84 आर, आकार रु. 2.81 पै. यापैकी अर्जदार यांचे स्वतंत्र आणेवारी व मालकीचे क्षेत्र 0 है. 54 आर व पो. ख. 0 हे. 10 आर असे एकुण विक्री क्षेत्र 0 हे. 64 आर. आकार रु. 0.41 पै. ही मिळकत श्री. पोपट पांडु भुतांबरे व श्री. सुरेश रामा भुतांबरे यांनी धारण केलेली जमीन श्री. सुरेंद्र बुधाजीराव चौरे यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36(2) नुसार खालील अटी व शर्तीवर अधीन राहून कृषिक प्रयोजनार्थ विक्री करणस परवानगी देण्यात आली आहे.\nअटी व शर्ती :-\n1. श्री. पोपट पांडु भुतांबरे व श्री. सुरेश रामा भुतांबरे यांची जमीन श्री. सुरेंद्र बुधाजीराव चौरे यांनाच विक्री करता येईल.\n2. श्री. सुरेंद्र बुधाजीराव चौरे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.\n3. जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनुः जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम, 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील.\n4. खरेदीदस्तावर धारक / सहधारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.\n5. जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासुन पंधरा (15) दिवसानंतर तीन (03) महिन्याच्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n6. प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कारवाईस पात्र राहील.\n7. सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.\n8. सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमिहीन होत असल्यास भविष्यात शासनाकडे उदरनिर्वाहासाठी जमीन मागणी करता येणार नाही.\n9. सदर जमीनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु.8,21,700/- ही असून मुल्यांकनाची रक्कम रु.10,95,600/-एवढी आहे. साठेखतातील व्यवहाराच्या रक्कमेपेक्षा मुल्यांकनाची रक्कम जास्त असल्याने ती जमीनीची किंमत ठरविणेत येत आहे. जमीन मालक यांचे नावे रक्कम रू.10,95,600/- (अक्षरी रक्कम दहा लाख पंच्यान्नव हजार सहाशे रुपये मात्र) ही राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व या बाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा झालेबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे. त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करू नये.\n10. प्रस्तुत मिळकती संबंधित भूधारकाचे एकूण क्षेत्र व लागु असलेला स्लॅब विचारात घेवून निश्चित केलेले संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जवाबदारी भूधारकाची आहे. सदर जबाबदारी हस्तातरणानतर नवीन भूधारकाची राहील. त्यामुळे हस्तांतरण झालेनंतरही जरी संबंधित नवीन भुधारकाचे एकुण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी संपादन पात्र क्षेत्र संपादना वेळी शासनास देण्याची जबाबदारी संबंधित नवीन भूधारकाची राहील. या स्वरुपाचे हमी खरेदीखतात नमुद करण्याची जबाबदारी भूधारकाची राहील.\n11. प्रश्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारीत होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील.\n12. तहसीलदार त्र्यंबकेश्वर / ग्राम महसूल अधिकारी, अंबई यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्क खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी.\nत्याशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची नोंद करू नये.\n13. प्रस्तावित व्यवहारात खालील कायदयाचे निर्बंध लागु राहतील.\nअ) महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म) -1961\nब) महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948\nड) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम 1974 (1974/35)\nई) सदरची परवानगी फक्त याच कायदयातंर्गत देण्यात आली आहे. या संबंधीत नागरी जमिन (कमाल) मर्यादा विनियमन) अधिनियम-1966 किंवा अन्य कोणत्याही कायदयानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nवरीलपैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती निष्पन झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.",
  "talathi": "अर्चना सुनिल नाडेकर"
}
