{
  "village_code": "272000100258190000",
  "village_name": "चाकोरे",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 868,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:31:47Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026श्री. नथु अर्जुन खाडे यांनी अर्ज दिला की,गट नंबर/ सर्वे नंबर 47 वरील खातेदार कै. लहू अमृता टोपले हे दिनांक 11/08/2020 रोजी मयत झाले त्यांना वारस खालीलप्रमाणे-\n1)रखमाबाई लहू टोपले मयत पत्नी मयत\n2)सखाराम अमृता टोपले भाऊ\n3)देवराम अमृता टोपले भाऊ\n4)सोमा अमृता टोपले भाऊ मयत\nअ.नं. 1) मयत असून त्यांना वारस मुलगा मुली कोणीही नाही.\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 2808/2019 दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचे दिनांक 24/04/2019 अन्वये गट नंबर 47 क्षेत्र 0.2960 हे.आर.चौ.मी\n1)नथु अर्जुन खाडे\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र, मृत्यू नोंदीचा दाखला, मा.उपविभागीय अधिकारी सो. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उप विभाग यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/अपील/०६/२०२२ दि.31/03/2022 रोजीचा आदेश इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप दत्तात्रय कडनोर"
}
