{
  "village_code": "272000100258200000",
  "village_name": "अंजनेरी",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7651,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:25:25Z",
  "surveys": [
    "839/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार सो.त्रंबकेश्वर\nआदेश क्रमांक : कुका/एस आर/11/2021\nआदेश दिनांक : 30/12/2022\nमा.तहसीलदार सो.त्रंबकेश्वर यांचे कडील आदेश क्र.कु का/एस आर/११/२०२१ दि.30/12/2022 व लगत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्रंबकेश्वर उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश क्र.टेनन्सी/अपील-४४/२०२४ आदेश पारित दि.17/10/2024 अन्वये मौजे अंजनेरी येथील गट क्र.839/2 चे क्षेत्र 0.2860 आर व पो.ख.0.0480 वरील कज्बेदार सदरी असलेले नाव ताराचंद गंगाराम व नंदलाल श्रीकिसन यांचे नाव इतर हक्कात घेऊन इतर हक्कातील नाव भोरू मावजी शिद हे ७/१२ चे कब्जेदार सदरी घेतले असे. नोंद आदेशावरोन केली असे.",
  "talathi": "संदिप दत्तात्रय कडनोर"
}
