{
  "village_code": "272000100258230000",
  "village_name": "त्र्यंबकेश्वर (शहर)",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6048,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:23Z",
  "surveys": [
    "185/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळगाव बसवंत ता निफाड जि नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : श्रीकांत यशवंत भोंगले रा. त्र्यंबकेश्वर (शहर) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. निफाड2 यांचेकडील दस्त क्रमांक 3895-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6275000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/2/प्लॉट नं/14 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत यशवंत भोंगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6275000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n185/2/प्लॉट नं/14",
  "talathi": "मनोज देविदास मोरे"
}
