{
  "village_code": "272000100258230000",
  "village_name": "त्र्यंबकेश्वर (शहर)",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:23Z",
  "surveys": [
    "292/4/2/पै/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nजिजाबाई सुकदेव मुळे ,सुकदेव गणपत मुळे - - -रा. त्र्यंबकेश्वर (शहर)(खाता क्रमांक2904) यांचे गट/सर्व्हे क्रमांक292/4/2/पै/अ, बिगरशेती क्षेत्र 5.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 75.00 चौ.मी क्षेत्रावर बांधकाम पूर्ण झालेल्या अन्नपूर्णा व्हिला नामक इमारतीमधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं 1 यांसी क्षेत्र 74.534 चौ.मी, पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं 2 यांसी क्षेत्र 74.534 चौ.मी, , दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 3 यांसी क्षेत्र 74.534 चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nयोगिता रविंद्र मालपाठक ,रविंद्र गोपाळा मालपाठक ,शुभम रविंद्र मालपाठक (खाता क्रमांक :-4944)गट/सर्व्हे क्रमांक 292/4/2/पै/अ\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1497 दिनांक 10/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मनोज देविदास मोरे"
}
