{
  "village_code": "272000100258230000",
  "village_name": "त्र्यंबकेश्वर (शहर)",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:35:23Z",
  "surveys": [
    "10/2/2/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\n(खरेदीने)\nमौजे त्र्यंबकेश्वर येथील ग नं 10/2/2/प्लॉट नं 21 क्षेत्र 200 चौ.मी हि बिनशेती मिळकतीचे खातेदार धीरूभाई लवजीभाई कच्छी यांनी सदर बिनशेती मिळकती मध्ये बांधीव मिळकत 1 ते 6 रो-हाऊसेस डीड ऑफ अपार्टमेंट “नील गंगा रो-हाऊसेस अपार्टमेंट” या नावाने घोषणापत्र (डिक्लेरेशन) दस्त क्र 616/2026 दि 09/03/2026 रोजी दुय्यम निबंधक श्रेणी 1 त्र्यंबकेश्वर यांचे कार्यालयात दिल्याने व त्या मधील बांधीव मिळकत रो-हाऊस क्र 2-अ डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) दस्त करून दिले\nलिहुन देणार:-\nविद्या विजय ठाकरे, विजय ओंकार ठाकरे, शुभम विजय ठाकरे, हर्षल विजय ठाकरे, नेहा विजय ठाकरे रा. त्र्यंबकेश्वर (शहर)(खाता क्रमांक 4759) ग नं 10/2/2/प्लॉट नं 21 क्षेत्र 200 चौ.मी यांनी सदर बिनशेती मिळकती बाबत “नील गंगा रो-हाऊसेस अपार्टमेंट” मधील बांधीव मिळकत रो-हाऊस क्र 2-अ डीड ऑफ अपार्टमेंट (खरेदीखत) दस्त करून दिले\nलिहुन घेणार :\nदिलीप बंडू गांगुर्डे गट/सर्व्हे क्रमांक 10/2/2/प्लॉट नं 21 रो-हाऊस क्र 2-अ यांना सदर बिनशेती मिळकती बाबत “नील गंगा रो-हाऊसेस अपार्टमेंट” खरेदी दस्त क्र 2017/2026 दि 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.6 ड फेरफार नोंदी मध्ये दाखल केले. नोंद अर्ज,सूची क्र 2 व डीड ऑफ अपार्टमेंटचे नकले वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "मनोज देविदास मोरे"
}
