{
  "village_code": "272000100258290000",
  "village_name": "खंबाळे",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:29:04Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nमा.अप्पर जिल्हाधिकारी सो,नाशिक यांनी यांचेकडील आदेश जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ई-3693402 क्र.मशा/कक्ष/3/2/न.अ. मोग-1/एसआर-20/2026-27\nआल्याने बाजूस दाखल गट क्रमांक श्री. गोकुळ दशरथ गुळवे, श्री. अरुण दशरथ गुळवे दोघे रा, स्वामी नगर, अंबड ता.जि. नाशिक व श्रीम. मनीषा लक्ष्मण महाले रा. शिवाजीनगर सातपुर ता.जि. नाशिक यांनी भौजे खंबाळे ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक येथील गट नं 71 मधील क्षेत्र 00 है. 15.20 आर + पो.ख. क्षेत्र 00 हे. 04 आर असे एकूण क्षेत्र 00 है. 19.20 आर आकार 1 रुपये 12 पैसे ही जमीन नविन शर्तीवर धारण केलेली मिळकत भोगवटदार वर्ग-2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करणेस खालील अटी व शर्तीवर परवानगी देण्यात येत आहे. सदर अटी व शर्तीची अधिकार अभिलेखात नोंद घेण्यात यावी.\n1) श्री. गोकुळ दशरथ गुळवे. श्री. अरुण दशरथ गुळवे दोघे रा. स्वामी नगर अंबड ता.जि. नाशिक व श्रीम मनीषा लक्ष्मण महाले रा. शिवाजीनगर सातपुर ता.जि. नाशिक हे सदरची जमिन भोगवटदार बर्ग। म्हणुन धारण करतील.\n2) भविष्यात लेखापरिक्षणात नजराणा कमी भरणा झाला असलेबाबत शक निघाल्यास फरकाची रक्कम भरणा करणेची जबाबदारी अर्जदार यांची राहील यांस अधिन राहुन परवानगी देण्यात येत आहे\n3) प्रस्तावित जमिनीबाबत अर्जदार जमिन मालक यांनी प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्या मध्ये काही त्रुटी अथवा खोटी माहिती आढळुन आल्यास सदरचा आदेश रद्द होण्यास पात्र राहील.\n4) प्रश्नाधिन जमीन ही नविन अविभाज्य शर्तीची व भोगवटदार वर्ग-2 ची आहे केवळ ही बाब विचारात घेऊन शासन अधिसूचना दिनांक. 08/03/2019 व सुधारित शासन अधिसूचना दिनांक 04/03/2025 व मुदतवाढ अधिसूचना दि. 30 एप्रिल, 2026 मधील तरतुदीनुसार सदर जमीन भोगवटदार वर्ग-1 मध्ये रूपांतरीत करणेस परवानगी देण्यात येत आहे.\n5) सदर मिळकत बिनशेती करावयाची असल्यांस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 44 अन्वये सक्षम अधिकारी यांचेकडून परवानगी घेणे बंधनकारक राहील.\n6) नागरी जमिन (कमाल मर्यादा धारणा विनियम) अधिनियम, 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार परवानगी घेणे आवश्यक असेल तर तशी परवानगी अर्जदार जमीन मालक यांचेवर बंधनकारक राहील\n7) महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) कायदा 1961 मधील तरतुदींचा भंग होवु नये.\n8) तुकडे बंदी तुकडे जोड अधिनियम 1947 मधील तरतुदींचा भंग होवु नये.\nहा आदेश महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड-2 चे परिपत्रक क्र.3 मधील परिच्छेद 78 व शासन निर्णय क्रमांकः जमीन/-2022/प्र.क्र. 106/ज-1 दिनांक 05 जुलै, 2023 तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अधिसूचना क्रमांक. जमीन/2016/सीआर-82/ज-1 दि. 31 मार्च 2016, तसेच शासन राजपत्र अधिसूचना दि.08/03/2019 व सुधारित अधिसूचना दि. 04/03/2025 व मुदतवाढ अधिसूचना दि. 30 एप्रिल, 2026 नुसार प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.\nबाबत भोगवटादार वर्ग.२ चा वर्ग-१ करणेबाबतचा आदेश पारीत झाल्याने मा.अप्पर जिल्हाधिकारी सो,यांचेकडील आदेशानुसार नोंद केली असे.",
  "talathi": "किरण पांडुरंग भोये"
}
