{
  "village_code": "272000100258300000",
  "village_name": "वाढोली",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2675,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:44:32Z",
  "surveys": [
    "331/2",
    "604/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : शाखा प्रबंधक,अॅक्सीस बँक शाखा ,देवळाली नाशिकरोड,शाखा,नाशिक\nलिहून घेणार : अर्जुन किसन महाले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 331/2 तपशिल : प्रमाणे अर्जुन किसन महाले यानी कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली ,कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली यांच्या कडुन रक्कम रुपये 4080000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2454\nसर्व्हे क्रमांक : 604/2 तपशिल : प्रमाणे अर्जुन किसन महाले यानी कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली ,कर्ज देणार- अॅक्सीस बॅक लि शाखा देवळाली यांच्या कडुन रक्कम रुपये 4080000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2454\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेबाबत अर्बँज,गहाणमुक्कत दस्त लेख पत्र/ क्रमांक-१०६४३/२०२६ दिनांक-०९/१०/२०२६ रोजी दुय्यम निबंधक सो,सह,दुय्यम निबंधक नाशिक,४ यांच्या समोर नोंदणीकृत गहाणमुक्तलेख दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण पांडुरंग भोये"
}
