{
  "village_code": "272000100258400000",
  "village_name": "सामुंडी",
  "taluka_name": "त्रिंबक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 661,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:47:05Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nहनमंता खंडु गारे रा. सामुंडी(खाता क्रमांक102) यांचे गट/सर्व्हे क्रमांक86, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदुर्गानाथ कृष्णा गावंढे ,दुर्गेश सुनील बोरसे - - -, (खाता क्रमांक :-610)गट/सर्व्हे क्रमांक 86 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2384 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी देणार व घेणार दोघेही आदिवासी असून सदर व्यवहारासाठी मा.अपर जिल्हाधिकारी सो.यांचेकडील आदेश क्र.कक्ष-४/कु.का.5/एस.आर.-241/2026 नाशिक दि. 16/09/2026 अन्वये पुढील अटी व शर्ती यांना अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे.\n१)श्री.हनुमंता खंडू गारे यांची जमीन १) दुर्गानाथ कृष्णा गावंढे ,२) दुर्गेश सुनिल बोरसे यांनाच विक्री करता येईल .\n२) श्री. १) दुर्गानाथ कृष्णा गावंढे ,२) दुर्गेश सुनिल बोरसे यांनी सदरची मिळकत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६ व ३६ अ ला अधीन राहून फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.\n३)जमीन खरेदी घेणार यांनी आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरून ही परवानगी देण्यात येत आहे. जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु.जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम ,१९७४ प्रमाणे कार्यवाही करणेत येईल.\n३) खरेदी दस्तावर जमीन धारक यांची स्वाक्षरी घेण्यात यावी.\n४)जमिनीचा विक्री व्यवहार आदेशाचे दिनांकापासून पंधरा दिवसा नंतर व तीन महिन्याचे चे आत नोंदणीकृत करण्यात यावा.अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\n५)प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कार्यवाहीस पात्र राहील.\n६) अर्ज मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणत्याही महसूल अथवा दिवाणी न्यायालयात वाद प्रलंबित असल्यास सदर प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात संबधित न्यायालयाकडून पारित होणारे आदेश अर्ज मिळकतीचे हस्तांतरण व मालकी हक्कावर बंधनकारक राहील.\n७)हस्तांतरण झाल्यानंतर जरी संबधित नवीन भूधारकाचे एकूण क्षेत्र लागु असलेल्या स्लॅब पेक्षा कमी असले तरी देखील संपादन पात्र क्षेत्र संपादनावेळी शासनास देण्याची जबाबदारी संबधित नवीन भूधारकाची राहील.\n८)सदर गटात सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन झाले असल्यास सदर क्षेत्र यंत्रणेस देणे बंधनकारक राहील.\n८) अ सदर जमीन विक्री केल्यानंतर जमीन मालक भूमीहीन होत असल्यास भविष्यात शासना कडे उदरनिर्वाहकरिता जमीन मागणी करता येणार नाही.\n९) सदर जमिनीचे साठेखतातील व्यवहाराची रक्कम रु 16,00,000/- आहे.व मुल्य्यांकनाची रक्कम रु. 15, 91,000/- इतकी आहे. मुल्यांकन ची रक्कम साठेखताचे रक्कमे पेक्षा कमी असल्याने साठेखताची ची रक्कम ही जमिनीची किंमत ठरविणेत येत आहे.जमीन मालक यांचे नांवे रक्कम रु. 16,00,000/- अक्षरी सोळा लाख रुपये मात्र हि रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत जमा करावी.व याबाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा असल्याबाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे.त्याशिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करूनये.\n७)तहसिलदार त्र्यंबकेश्वर / ग्राम महसुल अधिकारी सामुंडी यांनी आदिवासी खातेदारास यापूर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराचे नावे राष्ट्रीयीकृत बँकेत त्यांचे समक्ष खाते उघडून धनादेशाद्वारे रक्कम अदा झाल्याची खात्री करून घ्यावी,त्यशिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद करू नये.\n८)प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागू राहतील:-\nअ)महाराष्ट्र शेतजमीन(ज.धा.क.म.)१९६१\nब)मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८\nक) महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम तुकडेबंदी तुकडेजोड कायदे १९४७\nड) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारणा) अधिनियम १९७४ (१९७४/३५)\nइ) महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे अधिनियम १९७४ (१९७४/१४)\nई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यांतर्गत देण्यात आली आहे.या संबधात नागरी जमीन (कमाल मर्यादा विनियमन) अधिनियम १९७६ ,महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा १९६६,महाराष्ट्र जमीनमहसूलअधिनियम १९६६ किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार व नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nवरील पैकी कोणत्याही अटीचा अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.",
  "talathi": "सविता पुंजा म्हसाळ"
}
