{
  "village_code": "272000110258610000",
  "village_name": "गिरणारे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:36Z",
  "surveys": [
    "238/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर,नाशिक यांचे न्यायालय.\nआदेश क्रमांक : रे.मु.नं 110/2009.\nआदेश दिनांक : 17/02/2020.\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीं बाबत अर्जदार नामे शिवाजी पुंजा लभडे व इतर 1 यांनी अर्ज देऊन कळविले कि मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर, नाशिक यांचे न्यायालयात रे.मु.नं 110/2009 हा न्यायप्रविष्ठ असलेला दावा त्यावर सुनावणी होऊन मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर, नाशिक यांचे कडून दिनांक 17/02/2020. रोजी रद्दबातल ठरविणेत आलेला आहे.त्यामुळे सुरु असलेला खटला मा. न्यायालयाकडून निकाली ठेवनेत आलेला आहे. तरी संबंधित खटला मा. न्यायालयाकडून निकाली निघाल्याने अर्जदार यांनी मिळकतीचे इतर अधिकार सदरी दाखल असलेला ‘ दावा मिळकतीवर कायम स्वरुपी कोणतेही बांधकाम व तत्सम स्वरुपाचे बांधकाम करु नये रे.मु.नं.110/09 अन्वये ’ हा शेरा कमी करणे बाबत विनंती केलेली आहे.सबब गावी अर्ज, मे.5 वे सह दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ठ स्तर,नाशिक यांचे कडील रे.मु.नं 110/2009 चे दावा रद्दबातल झाले बाबत न्यायालयीन नक्कल व मा.तहसिलदार साहेब नाशिक यांचे कडील पत्र क्र.अधि/अभि/कावि/315/2025 दिनांक 02/09/2026 सादर केल्याने सदर मिळकतीचे इतर अधिकार सदरी दाखल ‘दावा मिळकतीवर कायम स्वरुपी कोणतेही बांधकाम व तत्सम स्वरुपाचे बांधकाम करु नये रे.मु.नं.110/09 अन्वये’ हा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया चंदर चौधरी"
}
