{
  "village_code": "272000110258610000",
  "village_name": "गिरणारे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6478,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:36Z",
  "surveys": [
    "404/2/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक.\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस./अपिल/293/2026 नाशिक\nआदेश दिनांक : 29/09/2026.\nबाजूस दाखल मिळकतीचे धारक मयुर रविंद्र घोडके यांनी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक. यांचेकडे विनंती अर्ज देऊन मौजे गिरणारे ता.जि. नाशिक येथील स.नं.404/1 प्लॉट नं.1 या 7/12 मिळकतीचे अभिलेख सदरी गावी प्रमाणित झालेल्या फेरफार क्रमांक 6129 अन्वयेमयुर रविंद्र घोडके यांचे नाव दाखल झालेले आहे परंतु मिळकत खरेदी देणार शरद बाबुराव बाविस्कर हे नाव कमी झालेले नाही त्या अनुषंगाने दुरुस्ती करून मिळकत खरेदी देणार शरद बाबुराव बाविस्कर हे नाव कमी होणे कामी आदेश होणे बाबत विनंती केली आहे.. त्या अनुषंगाने मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांनी अर्जदार यांचा अपिल अर्ज मान्य करून अंतिम सुनावणी घेत प्रस्तुत प्रकरणातील संबधित पक्षकारांना नोटीसा देऊन त्यांना त्यांचे तोंडी व लेखी युक्तिवाद करणेची व आवश्यक ते कागदपत्रे सादर करण्याची वाजवी संधी देऊन प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेले तोंडी /लेखी नमुद जबाब यांचे अवलोकन करता दिनांक 29/09/2026 रोजी “ आदेश क्र.आर.टी.एस./अपिल/293/2026 नाशिक अन्वये मिळकतीचे अभिलेख सदरी गावी प्रमाणित झालेल्या फेरफार क्रमांक 6129 अन्वये दुरुस्ती करून मिळकत खरेदी देणार शरद बाबुराव बाविस्कर हे नाव कमी करणे बाबत आदेश पारित केलेले आहेत. सबब गावी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कडील हे फेरनोंद घेणे बाबतचे “ आदेश क्र.आर.टी.एस./अपिल/293/2026 नाशिक दिनांक 29/09/2026 प्राप्त झालेने त्यांचे 7/12 मधील मिळकत खरेदी देणार शरद बाबुराव बाविस्कर हे नाव कमी करणे कामी आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया चंदर चौधरी"
}
