{
  "village_code": "272000110258620000",
  "village_name": "दुगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4811,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:06Z",
  "surveys": [
    "269/1/269/2/269/3/प्लॉट/76"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहून देणार : महेश को ऑप बँक लि नाशिक\nलिहून घेणार : मे. ललित कन्स्ट्रकशन नाशिक यांचे तर्फे महेंद्र नेमीचंद पोददार\nगट नंबर/ सर्वे नंबर 269/1/269/2/269/3/प्लॉट/76 वरील महेश को ऑप बँक लि नाशिक यांचेकडून दिनांक 03/02/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्यांचे 7/12 चे इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणे कामी गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2,व मा. सहा. दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचे कडील दिनांक 23/09/2026 रोजीचे दस्त क्र.9358/2026 हे नोंदणीकृत गहाण मुक्त लेख व मा. शाखाधिकारी, श्री महेश को ऑप बँक लि. नाशिक यांचे कडील दिनांक 24/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन त्यांचे 7/12 चे इतर अधिकारात दाखल असलेले सदर बँकेचे बोजे कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया चंदर चौधरी"
}
