{
  "village_code": "272000110258620000",
  "village_name": "दुगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:32:06Z",
  "surveys": [
    "44/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक.\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस./अपिल/253/2026 नाशिक\nआदेश दिनांक : 19/08/2026.\nबाजूस दाखल ग.नं. धारक नामे भास्कर रंगनाथ कसबे व अमोल रंगनाथ कसबे रा. दुगाव ता.जि. नाशिक यांनी त्यांचे असलेले मौजे दुगाव ता.जि. नाशिक येथील ग.नं. 44/3 हे त्यांचे असणारे वडिलोपार्जित सामाईक क्षेत्र त्यांनी मा. सहायक दु.नि. नाशिक - 6. यांचे कडील दस्त क्र. 6409/2026, दि. 03/06/2026 रोजी विना मोबदला कायम स्वरूपी आपसांत संमतीने वाटणीपत्र करून घेतलेले आहे. त्यांनी आपसात केलेल्या वाटणीपत्र चा तपशील पुढीलप्रमाणे.\nमिळकतीचा वाटपा पूर्वीचा तपशील.\nगाव ग.न. क्षेत्र (हे.आर.) दाखल असलेले नाव\nदुगाव 44/3 0.6300 हे.आर भास्कर रंगनाथ कसबे\nअमोल रंगनाथ कसबे\nमिळकतीचा वाटपा नंतरचा तपशील.\nगाव ग.न. क्षेत्र (हे.आर.) दाखल असलेले नाव\nदुगाव 44/3 0.6100 हे.आर भास्कर रंगनाथ कसबे\nदुगाव 44/3 0.0200 हे.आर अमोल रंगनाथ कसबे\nयेणे प्रमाणे आपसांत वाटणीपत्र केले असून गावी मा.सह.दुय्यम निबंधक कार्यालय नाशिक – 6 यांचे कडून फेरफार क्रमांक 4753 हि संगणकीय प्रणालीने इकडील कार्यालयास प्राप्त झाली. परंतु सदर फेरफारा मध्ये 7/12 वरील क्षेत्र व खातेदारा समोरील नमुद एकूण क्षेत्र यामध्ये तफावत निर्माण होत असल्याने सदरची फेरफार नामंजूर करण्यात आली. त्यामुळे मा.मंडळ अधिकारी गिरणारे यांचे निर्णयावर व्यथित होऊन मिळकत वाटणीपत्र करून घेणार भास्कर रंगनाथ कसबे व इतर यांनी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कार्यालयात अपिल दाखल केलेले होते. त्या अनुषंगाने मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांनी अर्जदार यांचा अपिल अर्ज मान्य करून त्या अनुषंगाने मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांनी अर्जदार यांचा अपिल अर्ज मान्य करून दिनांक 19/08/2026 रोजी “ आदेश क्र.आर.टी.एस./कावि/253/2026 नाशिक दिनांक 19/08/2026 रोजी गावी मंडळ अधिकारी गिरणारे यांचे दिनांक 06/07/2026 रोजीचे फेरफार क्रमांक 4753 नोंद नामंजुरीचे आदेश रद्द करून सदर फेरफार नोंदी बाबत गुणवत्तेवर विहित मुदतीत आदेश पारित करून गावी दस्ता नुसार अधिकार अभिलेखाचे नियमानुसार फेरफार नोंद घेणे बाबतची तात्काळ कार्यवाही करणे बाबत आदेश पारित केलेले आहेत. सबब गावी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग नाशिक यांचे कडील हे फेरनोंद घेणे बाबतचे “ आदेश क्र.आर.टी.एस./कावि/253/2026 नाशिक दिनांक 19/08/2026 प्राप्त झालेने मिळकत वाटणीपत्र करून घेणार यांचे 7/12 सदरी वाटणीपत्र अन्वये क्षेत्र दाखल करणे कामी आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रिया चंदर चौधरी"
}
