{
  "village_code": "272000110258630000",
  "village_name": "नागलवाडी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:42:00Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : अधि/अभि/कावि/1249/2025\nआदेश दिनांक : 17/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीत मौजे नागलवाडी ता.जि.नाशिक येथील गट नं.8 बाबत मा.तहसिलदार नाशिक ,तहसिल कार्यालय नाशिक यांनकडील आदेश क्र. अधि/अभि/कावि/1249/2025 दि.17/08/26 नुसार इतर अधिकारात दाखल असलेले सौ.सिंधुबाई शांताराम बर्डे यांचे नाव इतर अधिकारातुन कमी करून कब्जेदार सदरी दाखल करा असा आदेश असल्याने आदेशा प्रमाणे नोद केली असे .",
  "talathi": "अनिता काशिनाथ जगताप"
}
