{
  "village_code": "272000110258710000",
  "village_name": "गणेशगांव (त्र्यंबक)",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:12Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवारसाने-\nश्री. पुनेश लहानू ठमके यांनी अर्ज दिला की गट नंबर 184 वरील खातेदार कै. लहानू हरी उर्फ दगडू ठमके हे दिनांक 08/02/1993 रोजी नाशिक, ता.जि. नाशिक येथे व पत्नी गिताबाई लहानू ठमके ह्या दिनांक 02/01/2016 रोजी मौजे गणेशगाव (त्र्यंबक), ता.जि. नाशिक येथे मयत झाले असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n1) पुनेश लहानू ठमके, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :36\n2) भाऊराव लहानू ठमके, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :48\n3) सिताबाई भावडू गभाले, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगी, वय :42\n4) सरला बबन खोडे, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगी, वय :34\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, वारसांचा जबाब, वारसांचा पंचनामा, ग्राम महसूल अधिकारी, गणेशगाव (त्र्यंबक) यांचेकडील वारस चौकशी अहवाल व मा. तहसीलदार सो. नाशिक ता. जि. नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक अधि.अभि/कावि/784/2026, दिनांक 01/10/2026 रोजीच्या आदेशाप्रमाणे सामाईकात वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
