{
  "village_code": "272000110258730000",
  "village_name": "गणेशगांव (नाशिक)",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1459,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:21Z",
  "surveys": [
    "29/अ",
    "29/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 29/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0630 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.0680 हे.आर.चौ.मी, आकार 0.62 रु.पै. 2) गट नंबर 29/ब चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.0630 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी, आकार 0.62 रु.पै. हे क्षेत्र दौलत दादा साळवे व शरद लहानू साळवे यांनी खरेदी देणार सदाशिव भिका तालखे व संमती देणार 1) गौतम सदाशिव तालखे, 2) राजेंद्र सदाशिव तालखे, 3) योगेश सदाशिव तालखे यांचेकडून अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 12198/2026, दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 5,74,860/- अन्वये खरेदीने घेतले असे. सूची क्रमांक 2, खरेदीखताची छायांकित प्रत, मा. तहसीलदार यांचेकडील खरेदीखताच्या दस्त नोंदणीसाठी गट रिलीज करण्यासाठी आदेश क्रमांक कुका/ईम्युटेशन/कावी/127/2026 नाशिक, दिनांक 15/10/2026 रोजीचा आदेश व मा. अप्पर जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील कृषिक प्रयोजनासाठी विक्री करण्यास परवानगी आदेश क्रमांक कक्ष-4/कुका-1/एसआर-42/2026, दिनांक 01/09/2026 या आदेशातील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून नोंद केली असे.\nखरेदी देणार व घेणार हे शेतकरी असून घेणारे शरद लहानू साळवे यांचे वडील नामे लहानू चंदर साळवे यांचे नावे मौजे दुडगाव ता. जि. नाशिक येथे गट नंबर 20/2 व घेणारे दौलत दादा साळवे यांच्या नावे मौजे दुडगाव ता. जि. नाशिक येथे गट नंबर 64 येथे शेतजमीन असून ते शेतकरी खातेदार आहेत.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
