{
  "village_code": "272000110258750000",
  "village_name": "दरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3649,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:28:42Z",
  "surveys": [
    "135/ब/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमा. : महाराष्ट शासन यांचेकडील\nआदेश क्रमांक : .एस १४/२१६८१६ /प्र क्र.४५८/ल६ , दिनांक : 15/09/1992\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे दरी , तालुका :नाशिक येथे खाता क्रं.1774 व गट नं. . 135/ब/2 यावर\nश्री.देविदास आनंदराव पिंगळे रा.दरी ता.जि.नाशिक यांनी अर्ज,प्रतिज्ञापत्र देऊन कळविले वरून तसेच मा.तहसीलदार सो नाशिक यांचे कडील क्र.अधि/अभि/कावी/1086/2026 दिनांक 12/10/2026 तसेच लक्ष्मी मुक्ती योजना \"मालमत्ता महिला हिस्सा ७/१२ उताऱ्यास पुरुषाबरोबर स्रियांचा मालकीहक्काची नोंद या योजनेअंतर्गत ७/१२ वर महाराष्ट शासन व महसूल अधि. 1966 मधील कलमाचे अधीन राहून परिपत्रक क्र.एस १४/२१६८१६ /प्र क्र.४५८/ल६ मंत्रालय मुंबई दिनांक १५ सप्टेंबर १९९२ नुसार अन्वये मौजे दरी ता.जि.नाशिक येथिल गट नं. 135/ब/2 चे 7/12 उताऱ्याचे मिळकतीचे रेकॉर्डला \"लक्ष्मी मुक्ती योजना \" या योजनेअंतर्गत ७/१२ उताऱ्यावर अर्जदार .देविदास आनंदराव पिंगळे यांचे पत्नी श्रीमती.चंद्रकला देविदास पिंगळे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून ७/१२ उताऱ्याचे कब्जेदार सदरी सामाईक क्षेत्रात नाव दाखल केले असे.तसेच मा.तहसीदार सो नाशिक यांचे कडील पत्र क्रमांक अधि/अभि/कावी/1086/2026 दिनांक 12/10/2026 रोजीचे पत्र नोंद अर्ज वरून नोंद केली असे.नोंद अदेशावारोन .",
  "talathi": "पवार सागर बाळु"
}
