{
  "village_code": "272000110258800000",
  "village_name": "महादेवपुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1667,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:54:37Z",
  "surveys": [
    "170",
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026मयताचे नाव कमी करणे\nमौजे महादेवपूर खातेदार सकुबाई किसन शेळके ह्या दिनांक 03/08/2019 रोजी मयत झाल्या असून त्यंच्या वारस फेरफार क्र ७१७ ने ७/१२ कब्जेदार सदरी दाखल आहेत तरी सकुबाई किसन शेळके यांचे नाव कमी करणे कामी अर्ज प्रतिज्ञा पत्र दिलेवरून मयताचे नाव गट क्र १७० व १७३ वरून कमी केले असे",
  "talathi": "नरेंद्र शिवराम झुंबाड"
}
