{
  "village_code": "272000110258820000",
  "village_name": "गोवर्धन",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4010,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:12Z",
  "surveys": [
    "18/2/प्लॉट/37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत धोंडीराम जाधव ,नम्रता चंद्रकांत जाधव रा. गोवर्धन यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11833-2026 दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/2/प्लॉट/37 क्षेत्र 2.3892 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत धोंडीराम जाधव ,नम्रता चंद्रकांत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नरेंद्र शिवराम झुंबाड"
}
