{
  "village_code": "272000110258820000",
  "village_name": "गोवर्धन",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:12Z",
  "surveys": [
    "39/प्लॉट/57"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:-\nशुभ वास्तु शिल्प प्रॉपर्टीज एलएलपी तर्फे भागीदार परेश नवनीतलाल भगत रा. गोवर्धन(खाता क्रमांक1121) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/प्लॉट/57, बिगरशेती क्षेत्र 6.4695 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.4695 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआंचिता पाटील ,भुषण पाटील - - -, (खाता क्रमांक :-1613)गट/सर्व्हे क्रमांक 39/प्लॉट/57 बिगरशेती क्षेत्र 6.4695 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6969 दिनांक 16/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा सह्हायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र आर टी एस /कावी /249 /2026 दिनांक 12/08/2026 आदेश प्रमाणे फेरनोंद केली",
  "talathi": "नरेंद्र शिवराम झुंबाड"
}
