{
  "village_code": "272000110258820000",
  "village_name": "गोवर्धन",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4023,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:15:12Z",
  "surveys": [
    "10/हिस्सा/क्रमांक/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र कु का /कावी /७११/२०२६\nआदेश दिनांक : 28/07/2026\nमौजे गोवर्धन ता जि नाशिक येथील मिळकत गट क्र 10 /2 सध्याचा गट क्र 10/हिस्सा क्र 3 यासी क्षेत्रा पैकी ०.11 आर यासी आकार ०.19 पैसे या मिळकतीचे इतर अधिकारात असणारा चंद्रकला शरद कर्डिले यांच्या हिस्या करिता कु का क 63 विरुद्ध व्यवहार हा शेरा कमी कमी करणेचा आदेश प्राप्त झालेवरून इतर अधिकारातील शेरा आदेशावरून कमी केला असे",
  "talathi": "नरेंद्र शिवराम झुंबाड"
}
