{
  "village_code": "272000110258830000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 510,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:26:39Z",
  "surveys": [
    "10",
    "11",
    "12",
    "15",
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : क्र मशा /कक्ष /3 /7-1/भोग -2 /एस आर /68/2025\nआदेश दिनांक : 11/06/2026\nमा अप्पर जिल्ळाधिकारी यांचेकडील वरील प्रमाणे आदेश झालेने गट क्र 10,11,12,15व 17 हि जमीन भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटा दार वर्ग 1 फेरफार नोंद क्र 507 ने झाली असून इतर अधिकारात असणारा नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी न झाल्ने अर्जदार यांनी अर्ज व आदेश दिलेने इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्त शेरा कमी करणे कामी नोंद केली असे",
  "talathi": "नरेंद्र शिवराम झुंबाड"
}
