{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4100,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:09:42Z",
  "surveys": [
    "78/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को-ऑप.हौसिंग सोसा.लि. नाशिक तर्फे सभासद सुनिल सखाराम कदम रा. वासाळी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10147-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1152509.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/2/प्लॉट नं/84 क्षेत्र 3.0030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को-ऑप.हौसिंग सोसा.लि. नाशिक तर्फे सभासद सुनिल सखाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1152509.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n78/2/प्लॉट नं/84",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
