{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:14:56Z",
  "surveys": [
    "19",
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nनितीन ताऊ खेटरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर त्र्यंबक विद्यामंदिर विविध कार्यकारी सह.(विकास) सेवा संस्था मर्यादित यांचेकडून दिनांक 06/06/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 125/2026 दिनांक 2009/06/06 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
