{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4103,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:14:56Z",
  "surveys": [
    "46/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026बाजूस दाखल केलेल्या गट नंबर 46/1/2 चे लागवडीयोग्य क्षेत्र 14.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.6300 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 16.7400 हे.आर.चौ.मी, आकार 13.19 रु.पै. या क्षेत्रा पैकी 1) वंदना किशोर केला च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार किशोर नंदलाल केला यांच्या मालकीचे अविभक्त क्षेत्र 0.314574 हे.आर.चौ.मी 2) सत्या किशोर केला च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार किशोर नंदलाल केला यांच्या मालकीचे अविभक्त क्षेत्र 0.152828 हे.आर.चौ.मी 3) अशोक नंदलाल केला च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार आशुतोष अशोक केला यांच्या मालकीचे अविभक्त क्षेत्र 0.062915 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.530317 हे.आर.चौ.मी वरील क्षेत्रास संमती देणार 1) ज्योतीप्रसाद कन्हैयालाल तापारीया, संजीव ज्योतीप्रसाद तापारीया, आशुतोष ज्योतीप्रसाद तापारीया यांच्या वि.मु. म्हणून सुनील के. केडिया असे वरील बिनशेती क्षेत्र हे त्यांनी 1) मोहिनी बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर शरद रामनारायण करवा 2) अंकिता आनंद चोपडा 3) राजेंद्र गिरीराज काबरा 4) वरुण मुकुंद कंदोई यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (सेल डीड) दस्‍त क्रमांक 4832/2026, दिनांक 24/04/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 2,54,80,514/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 व मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावी/367/2026, दिनांक 14/10/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
