{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:14:56Z",
  "surveys": [
    "94/प्लॅाट/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर 94/प्लॉट/12 चे बिनशेती क्षेत्र 158.25 चौ.मी., आकार 15.83 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र मथुरा शांताराम चव्हाण यांनी रमाकांत रविंद्र देशमुख व लक्ष्मीकांत रविंद्र देशमुख यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 11205/2026, दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 3,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
