{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:09:42Z",
  "surveys": [
    "78/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर 78/2/प्लॉट नं./83 चे बिनशेती क्षेत्र 75.20 चौ.मी., आकार 7.52 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र 1) लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को.ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक 2) सभासद कृष्णा नामदेव पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार महेश नामदेव पाटील 3) लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को.ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक तर्फे अवसायक अनिल बन्सीलाल परदेशी यांनी 1) लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को.ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक तर्फे सभासद निलेश पोपट पाटील 2) लक्ष्मीनारायण प्लॉट धारकांची को.ऑप. हौ. सोसा. लि. नाशिक तर्फे सभासद मनिषा सुरेश भदाणे यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-6 यांचे कडील फरोक्तखरेदीखत दस्‍त क्रमांक 9498/2026, दिनांक 09/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1,20,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 व मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावी/367/2026, दिनांक 14/10/2026 अन्वये नोंद केली असे.\n78/2/प्लॉट नं/83",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
