{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खातेदारांची आदलाबदली",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:58:24Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर 214 चे लागवडीयोग्य क्षेत्र 2.2200 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 2.2200 हे.आर.चौ.मी, आकार 2.62 रु.पै. या क्षेत्रा पैकी 1) कौसर अल्लाउद्दिन कोकणी यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी, आकार 1.30 रु.पै. या क्षेत्रापैकी पश्चिम दक्षिण बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी, आकार 0.47 रु.पै. हे क्षेत्र त्यांनी त्र्यंबक मोतीराम घेळ व संजय मोतीराम घेळ यांना अदलाबदलीने दिले असून 2) त्र्यंबक मोतीराम घेळ व संजय मोतीराम घेळ यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी, आकार 0.47 रु.पै. हे क्षेत्र त्यांनी कौसर अल्लाउद्दिन कोकणी यांना अदलाबदलीने दिले आहे. सदर अदलाबदल हे त्यांनी सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-1 यांचे कडील मालमत्ता विनिमय (अदलाबदल पत्र) दस्‍त क्रमांक 7806/2026, दिनांक 13/08/2026 प्रमाणे विनामूल्य करून दिले व घेतले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
