{
  "village_code": "272000110258860000",
  "village_name": "वासाळी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:58:24Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर 63 चे लागवडीयोग्य क्षेत्र 2.5100 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 2.5300 हे.आर.चौ.मी, आकार 2.87 रु.पै. या क्षेत्रा पैकी 1) बिबाबाई दौलत खेटरे 2) उत्तम दौलत खेटरे 3) शरद दौलत खेटरे 4) सत्यभामा नंदू लगरे यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.2550 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 1.2650 हे.आर.चौ.मी, आकार 1.43 रु.पै. या क्षेत्रापैकी 1) बिबाबाई दौलत खेटरे 2) उत्तम दौलत खेटरे 3) शरद दौलत खेटरे 4) सत्यभामा नंदू लगरे यांनी आपापसात खालीलप्रमाणे वाटप करून दिले व घेतले असे.\n1) उत्तम दौलत खेटरे व शरद दौलत खेटरे यांचे नावे सदर क्षेत्राच्या पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.4550 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.010 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.4650 हे.आर.चौ.मी, आकार 0.49 रु.पै.\n2) सत्यभामा नंदू लगरे यांचे नावे सदर क्षेत्राच्या मधील भागातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी, आकार 0.24 रु.पै.\n3) बिबाबाई दौलत खेटरे, उत्तम दौलत खेटरे, शरद दौलत खेटरे यांचे नावे सदर क्षेत्राच्या पूर्व बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी, पोटखराब क्षेत्र 0.000 हे.आर.चौ.मी, एकूण क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी, आकार 0.70 रु.पै.\nयेणेप्रमाणे शेतजमिनीचे वाटप करून दिले व घेतले असे. सदर वाटप हे त्यांनी सह दुय्यम निबंध‍क, त्र्यंबकेश्वर यांचे कडील वाटपपत्र दस्‍त क्रमांक 1673/2026, दिनांक 30/06/2026 प्रमाणे विनामोबदला करून दिले व घेतले असे. सदर नोंद सूची क्रमांक 2 वाटपपत्राच्या दस्ताची छायांकित प्रत व मा. तहसीलदार सो. नाशिक यांचेकडील वाटपपत्र दस्ताची नोंदणी करण्यासाठी गट रिलीज करण्यासाठीचा आदेश क्रमांक कुका/ईम्युटेशन/कावी/131/2026, दिनांक 16/10/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
