{
  "village_code": "272000110258870000",
  "village_name": "तिरडशेत",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1263,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:58Z",
  "surveys": [
    "2/68/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 2/68/प्लॉट नंबर/73 चे बिनशेती क्षेत्र 82 चौ.मी., आकार 8.20 रु.पै. 2) गट नंबर 2/68/प्लॉट नंबर/74 चे बिनशेती क्षेत्र 82 चौ.मी., आकार 8.20 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र सोमनाथ अर्जुन गामणे यांनी पदम सरीचंद जाधव यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-5 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 12519/2026, दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 4,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे.\n2/67/प्लॉट नं/74,2/68/प्लॉट नं/73,2/68/प्लॉट नं/73,2/67/प्लॉट नं/74",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
