{
  "village_code": "272000110258880000",
  "village_name": "बेळगांव ढगा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6850,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:40Z",
  "surveys": [
    "133/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा बेळगाव ढगा\nलिहुन देणार : राजेंद्र छगन ढगे रा. बेळगांव ढगा गट नंबर 133/ब यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 10163 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र छगन ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 390000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
