{
  "village_code": "272000110258880000",
  "village_name": "बेळगांव ढगा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:40Z",
  "surveys": [
    "6/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 6/4/प्लॉट नंबर 4 चे बिनशेती क्षेत्र 766.63 चौ.मी., आकार 76.66 रु.पै. 2) गट नंबर 6/4/प्लॉट नंबर 5 चे बिनशेती क्षेत्र 756.61 चौ.मी., आकार 75.66 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र दिपक कृष्ण अवतार मदन च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार नितीन विष्णुदास जडे यांनी प्रशांत विष्णुदास पोतदार यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-4 यांचे कडील फरोक्तखरेदीखत दस्‍त क्रमांक 2893/2026, दिनांक 20/03/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 71,93,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 व मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग, नाशिक यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/कावी/337/2026, दिनांक 01/10/2026 अन्वये नोंद केली असे.\n6/4/प्लॉट नं/4,6/4/प्लॉट नं/5",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
