{
  "village_code": "272000110258880000",
  "village_name": "बेळगांव ढगा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:40Z",
  "surveys": [
    "167/अ/ब/क/1/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या 1) गट नंबर 167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं./153 चे बिनशेती क्षेत्र 100.00 चौ.मी., आकार 10.00 रु.पै. 2) गट नंबर 167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं./154 चे बिनशेती क्षेत्र 99.00 चौ.मी., आकार 9.90 रु.पै. 3) गट नंबर 167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं./155 चे बिनशेती क्षेत्र 61.00 चौ.मी., आकार 6.10 रु.पै. 4) गट नंबर 167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं./156 चे बिनशेती क्षेत्र 65.00 चौ.मी., आकार 6.50 रु.पै. हे बिनशेती क्षेत्र 1) उत्तम शिवराम वझरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार महेश उत्तम वझरे, 2) सिताबाई रामदास वझरे, अलका रामदास वझरे, आर्या प्रविण शिंदे च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कुल मुखत्यार कैलास रामदास वझरे, 3) कैलास रामदास वझरे, 4) तेजस प्रविण शिंदे अपाक कैलास रामदास वझरे यांनी किशोर रणछोड बैरागी व स्मिता श्रीकृष्ण वैष्णव (लग्नापूर्वीचे नाव) स्मिता किशोर बैरागी (लग्नानंतरचे नाव) यांना सह दुय्यम निबंध‍क, नाशिक-3 यांचे कडील अभिहस्तांतरणपत्र (फरोक्तखरेदीखत) दस्‍त क्रमांक 11567/2026, दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 12,00,000/- अन्वये खरेदीने दिले असे. सूची क्रमांक 2 अन्वये नोंद केली असे.\n167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/153,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/154,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/155,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/156,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/153,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/154,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/155,167/अ/ब/क/1/2/प्लॉट नं/156",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
