{
  "village_code": "272000110258880000",
  "village_name": "बेळगांव ढगा",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:42:40Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. अर्जुन सुरेश साळवे यांनी अर्ज दिला की गट नंबर 68 वरील खातेदार कै. बिजलाबाई सुरेश दोंदे उर्फ मंजुळाबाई सुरेश साळवे ह्या दिनांक 21/11/2019 रोजी सिव्हील हॉस्पिटल, नाशिक, ता.जि. नाशिक येथे मयत झाल्या असुन त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n1) अर्जुन सुरेश साळवे, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :44\n2) नारायण सुरेश साळवे, वारसदाराची स्थिती: हयात, नाते: मुलगा, वय :40\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञाप्रत्र (नोटरी), मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसूल अधिकारी, आगरटाकळी, तालुका व जिल्हा नाशिक यांचेकडील वारस नोंद नंबर 9027 अन्वये वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "चपालाल सुरेश चव्हाण"
}
