{
  "village_code": "272000110258900000",
  "village_name": "तळेगांव अंजनेरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:33Z",
  "surveys": [
    "574"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nखातेदार:राजेंद्र मनोहर भालेराव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पिंपळगाव बहुला सहकारी सोसायटी यांचेकडून दिनांक 27/05/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2,50,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.निरंक दिनांक 15/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. ई-हक्क प्रणालीमार्फत प्राप्त माहितीआधारे कार्यवाही केली असे.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
