{
  "village_code": "272000110258900000",
  "village_name": "तळेगांव अंजनेरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2955,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:40:31Z",
  "surveys": [
    "517/हिस्सा"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nकैलास जयराम पगार तळेगांव अंजनेरी (खाता क्रमांक1634) यांचे गट क्रमांक 517/हिस्सा न/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसोपान तबाजी पगार (खाता क्रमांक :-1677) गट क्रमांक 517/हिस्सा न/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.\nयांना सह दुय्यम निंबधक नाशिक-6, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12483 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 33,00,000/- घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांचे नाव शेतकरी म्हणुन व्यवहाराचे गटात नमुद आहे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडिल प्राप्त माहितीआधारे खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n517/हिस्सा न/2,517/हिस्सा न/2",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
