{
  "village_code": "272000110258900000",
  "village_name": "तळेगांव अंजनेरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2956,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:33Z",
  "surveys": [
    "694"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026बाजुस दाखल मिळकतीकरिता खरेदीखत लिहुन देणार:- राजेंद्र अंकुश खोळंबे रा. तळेगांव अंजनेरी(खाता क्रमांक1103) यांचे गट क्रमांक 694, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1040 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1040 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदीखत लिहुन घेणार:- आर्चिस विनायक नेर्लीकर व भावना आर्चिस नेर्लीकर (खाता क्रमांक :-1681) गट क्रमांक 694 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1040 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे सह दुय्यम निंबधक- नाशिक-1, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1908 दिनांक 03/03/2020 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- घेऊन खरेदी दिले होते. खरेदी घेणार शेतकरी पुरावा मौजे- वाळविहिर, ता. इगतपुरी येथील गट क्र. 482 जोडला होता. त्यानुसार गावी फेरफार क्र. 2094 घेतला होता. परंतु, सदर फेरफार नामंजुर झालेमुळे मिळकत लिहुन घेणार यांनी मा. सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग यांचेकडेस अपील करुन फेरनोंद घेणेकामी आदेश क्र.आरटिएस/कावि/283/2026 दि: 07/09/2026 सादर केलेमुळे आदेशाप्रमाणे फेरनोंद घेणेकामी कार्यवाही केली असे.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
