{
  "village_code": "272000110258900000",
  "village_name": "तळेगांव अंजनेरी",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2961,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:33Z",
  "surveys": [
    "609"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. तहसीलदार सो. नाशिक यांचेकडिल आदेश क्र.अधि/अभि/कावि/767/2026 दि: 24/08/2026 अन्वये बाजुस दाखल मिळकतीचे इतर अधिकारातील रघुनाथ वामन काळे गाहणदार शिवराम धोडीसारा भरुन हा शेरा कमी करणेकामी आदेश प्राप्त झालेवरोन सदर शेरा कमी करणेकामी कार्यवाही केली असे. अर्ज, प्रतिज्ञापत्र व उपरोक्त नमुद आदेश यावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
