{
  "village_code": "272000110258910000",
  "village_name": "जातेगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:21Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nगुंजाबाई विठ्ठल दाते , वामन गणपत कांडेकर व शिवाजी गणपत कांडेकर जातेगांव (खाता क्रमांक1100) यांचे गट क्रमांक 10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकमलेश दादा कांडेकर व कल्पेश रमेश कांडेकर (खाता क्रमांक :-1164) गट क्रमांक 10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.\nयांना सह दुय्यम निंबधक- नाशिक-1, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8733 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिली. अर्ज, सुची क्र. 2 व दस्ताची छायांकित प्रत यावरोन नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
