{
  "village_code": "272000110258910000",
  "village_name": "जातेगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:21Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nज्योती रोहित बेनके, बबाबाई सीताराम सदगीर, बाजीराव शंकर सदगीर, बाळू शंकर सदगीर, विमल बाळू करवर व समाधान सीताराम सदगीर यांचे गट क्रमांक 290 खाता क्रमांक 1026 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.1280 हेआरचौमी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनवनाथ निवृत्ती कांडेकर , (खाता क्रमांक :-336)\nयांना सह दुय्यम निंबधक- नाशिक-1, जिल्हा- नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 9799 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणुन गावी गट क्र. 473 जोडला आहे. अर्ज, सुची क्र. 2, दस्ताची छायांकित प्रत व मा. जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडिल आदेश जाक्र.मशा/कक्ष/3/6/एसआर-02/2026 दि. 21/09/2026 च्या छायांकित प्रत यावरोन नोंद केली असे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "कैलास शांताराम आहिरे"
}
