{
  "village_code": "272000110258920000",
  "village_name": "पिंपळद नाशिक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6012,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:58Z",
  "surveys": [
    "471/1/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश क्र.आरटीएस /कावि/ ३२०/२०२५\nआदेश दिनांक : 24/04/2026\nमा. तहसीलदार सो नाशिक यांचे कडील आदेश क्र.आरटीएस /कावि/ ३२०/२०२५ नाशिक दिनांक २४/०४/२०२६ अन्वये मौजे पिंपळद येथील गट नंबर ४७१/१/१/१ पैकी ०.७५ आर क्षेत्रास मंदाबाई नथू पोटींदे यांचे नाव स्वतंत्रपणे दाखल करण्यात यावे. मंदाबाई नथू पोटींदे यांचे हिस्स्यातून भूसंपादन केस नं.१२/१९९५ अन्वये ००.४५ आर क्षेत्र यापूर्वीच संपादित झालेले असून त्यानुसार अधिकार अभिलेखात संपादन करणाऱ्या यंत्रणेचे नाव अंतिम अवार्डनुसार दाखल झालेले आहे. वरील प्रमाणे आदेशित केल्याने आदेशावरोन नोंद केली.",
  "talathi": "अरुण.दत्तात्रय.फसाळे"
}
