{
  "village_code": "272000110258920000",
  "village_name": "पिंपळद नाशिक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6023,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:36:58Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026लिहुन देणार:- कमळाबाई उर्फ मंजुळाबाई रामचंद्र जमधडे, काळूबाई उर्फ अनुसयाबाई निवृत्ती गोवर्धने, लंकाबाई उर्फ ढवळूबाई उर्फ शेवंताबाई एकनाथ गायकर (खाता क्रमांक :- 1632) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 169 हक्कसोड लिहुन घेणार:- गणपत शंकर खांडबहाले यांना दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3594-2019 दिनांक 28/05/2019 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. परंतु हक्कसोड पत्र करून देणार पैकी कमळाबाई उर्फ मंजुळाबाई रामचंद्र जमधडे ह्या मयत झालेल्या असून त्यांच्या वारसांची नावे फेरफार क्रमांक 5837 ने वारस दिनकर रामचंद्र जमधडे , नंदू रामचंद जमधडे, नागू रामचंद्र जमधडे, मोहन रामचंद्र जमधडे (मयत) वारस चंदा मोहन जमधडे, नितीन मोहन जमधडे, नितेश मोहन जमधडे, सुमन एकनाथ कांडेकर, नमर्दा नामदेव दातीर यांची वारसाने नावे दाखल आहेत. सदर हक्कसोड बाबत पूर्वी फेरफार क्रमांक 5868 व 5971 दिनांक 07/04/2026 व दिनांक 06/08/2026 रोजी केला होता परंतु मयत व्यक्तीच्या नावाचा उल्लेख आला नसल्याने नोंद नामंजूर करून दुरुस्त नोंद घेणे बाबत मंडळ अधिकारी महिरावणी यांनी शेरा दाखल केला होता सबब फेर नोंद केली असे. हक्कसोड पत्र करून देणार यांची नावे कमी केली. अर्ज, हक्कसोड पत्र, मृत्यु दाखला व प्रतिज्ञापत्र हजर केल्याने नोंद केली.",
  "talathi": "अरुण.दत्तात्रय.फसाळे"
}
