{
  "village_code": "272000110258930000",
  "village_name": "सारूळ",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2524,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:25:27Z",
  "surveys": [
    "32/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : विश्वास को ऑप बँक लि. नाशिक, नाशिक\nलिहुन देणार : सचिन सुरेंद्र वर्मा रा. सारूळ गट नंबर/ सर्वे नंबर 32/4 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8744 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.25 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन सुरेंद्र वर्मा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 470/2026-27 दिनांक 04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण.दत्तात्रय.फसाळे"
}
